भारतीय डाक विभागात नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर! १० वी उत्तीर्ण उमेदवारांनी आत्ताच अर्ज करा (post office Bharti in Maharashtra)

post office Bharti in Maharashtra: नमस्कार! भारतीय डाक विभाग अंतर्गत टपाल जीवन व ग्रामीण टपाल जीवन योजनेअंतर्गत इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी १० वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

जर तुम्हाला देखील पोस्ट ऑफिस भरती 2024 मध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला यासाठी निकष आणि पात्रता माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही या निकषांची पूर्तता करत असल्यास, तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे. तुम्ही सर्व भारतीय पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर अर्ज करू शकता.

post office Bharti in Maharashtra
post office Bharti in Maharashtra

Post Office Bharti 2024 in Maharashtra

Post name :Post Office Recruitment 2024
Department :India Post Office Department
total vacancies :35000 +
Post GDS Online registration date :20 जून 2024
Gds Recruitment helpline number :18002666868
Official website :Indiapost.gov.in
Post Office Bharti 2024 in Maharashtra

पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज कसा करावा

पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागेल. या पोस्ट ऑफिस भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये भरती जाहीर ! (परीक्षा न देता होणार सिलेक्शन)

पोस्ट ऑफिस भरतीसाठी पात्रता काय आहे?

पोस्ट ऑफिस भरती मध्ये अर्ज करण्याची पात्रता, उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. कारण ही पोस्ट ऑफिस भरती, महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर पोस्ट ऑफिस विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Post Office Recruitment in Maharashtra

तुम्ही देखील महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर, आता कोल्हापूर येथे पोस्ट ऑफिसद्वारे नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खालील निकष पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात:

  • बेरोजगार तरुणी
  • स्वयंरोजगार करणारे पुरुष आणि महिला
  • कोणत्याही कंपनीचे माजी प्रतिनिधी
  • माझी जीवन विमा सल्लागार
  • अंगणवाडी कर्मचारी
  • मंडळ कर्मचारी
  • माजी सैनिक
  • ग्रामपंचायत सदस्य
  • स्वयंसेवी संघटना चालक
  • कर सल्लागार
  • किंवा 10वी उत्तीर्ण इच्छुक उमेदवार

पोस्ट ऑफिस भरती साठी आवश्यक कागदपत्रे

तुम्ही जर 10 वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला पोस्ट ऑफिस भरतीमध्ये अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. जे की, उमेदवाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचे फोटो हे सर्व कागदपत्रे सोबत घेऊन तुम्हाला मा. प्रवर अधीक्षक डाकघर, रमणारा, कोल्हापूर 416003 येथे दिनांक 20 जून 2024 पूर्वी प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे जमा करावी लागतील.

Important Dates and Links for Post Office Recruitment

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
admin
admin

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 36

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *