खरेदीची सुवर्णसंधी चुकवू नका, सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण! जाणून घ्या Today Gold price

Gold price today: तसं जर बघायला गेलं तर सोमवारी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. मंगळवारी सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम भारतीय सोन्याच्या बाजारावर होत आहे. एमएससीआयवर आज सकाळी सोन्याचे दर ३०० रुपयांनी घसरून कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमसाठी ७१८८ रुपये इतके होते. चांदीच्या दरातही घट झाल्याचे दिसून आले. एमसीएक्सवर चांदीच्या दरात १४.३० रुपयांनी घट झाल्याचे नोंदवण्यात आले. सध्यातरी चांदीचा दर ८८५९२ रुपये इतका आहे.

Gold price today in marathi
Gold price today in marathi

सोन्या-चांदीच्या दरात घसरण का?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीमुळे सोन्या आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. मंगळवारी युएस फेडरल रिझर्व बँकेची बैठक सुरू होत आहे, ज्यामध्ये जॉब डेटा चांगला असल्यास सप्टेंबरमध्ये दर कमी होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, अमेरिकेच्या खेडक भागात किंमती किती वाढल्या याचे आकडेही जाहीर होणार आहेत. या बैठकीपूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या आणि चांदीच्या किंमतींमध्ये कमकुवतपणा दिसून आला आहे आणि चीनने सोन्याची खरेदीही थांबवली आहे. आता, मे महिन्यातील उच्चांकावरून भाव खाली येईपर्यंत चीन पुन्हा सोन्याची खरेदी करणार नाही.

स्पॉट गोल्ड ०.३% घसरून $२,३०२ प्रति औंसवर आले आहे. तर यूएस गोल्ड फ्युचर ०.३% खाली २,३२० वर आहे. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. स्पॉट चांदी देखील १.९९% घसरून $२१.४३ प्रति औंसवर आली आहे.

एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना, विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत लॅपटॉप! 

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये सोन्याचे भाव बघा

सोने आणि चांदीचे दर Gold price today

ग्रॅमसोनंकिंमत (₹)
1022 कॅरेट65,850
1024 कॅरेट71,840
1018 कॅरेट53,880
122 कॅरेट6,585
124 कॅरेट7,184
118 कॅरेट5,388
822 कॅरेट52,680
824 कॅरेट57,472
818 कॅरेट43,104
Gold price today

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर

शहर22 कॅरेट24 कॅरेट18 कॅरेट
मुंबई₹ 65,850 प्रति 10 ग्रॅम₹ 71,840 प्रति 10 ग्रॅम₹ 53,880 प्रति 10 ग्रॅम
पुणे₹ 66,300 प्रति 10 ग्रॅम₹ 72,300 प्रति 10 ग्रॅम₹ 54,330 प्रति 10 ग्रॅम
Gold price today
आजचे सोन्याचे भाव बघायेथे क्लिक करा
सोन्या चांदीच्या भावांची सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
Gold price today

घरी बसून पैसे कमावण्याचे 5 सोपी मार्ग! 40 ते 50 हजार रुपये महिना

Rahul
Rahul

नमस्कार! मी राहुल आहे. मी माझे इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे आणि मला भारत सरकारच्या नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती घेण्याची विशेष आवड आहे. या माहितीचा उपयोग करून, मी तुम्हाला "शेती खजाना" द्वारे भारत सरकारच्या विविध सरकारी योजनांबद्दल सविस्तर माहिती देतो. तसेच, तुम्हाला सरकारी योजनांशी संबंधित अधिक सविस्तर माहितीसाठी, तुम्ही माझे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करू शकता.

Articles: 34

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *