डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत 118 पदावर भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरु (Digital India Corporation)

Digital India Corporation: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नवीन भरती (सरकारी नोकरी) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड SeMT, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता निकषांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना उत्तम संधी निर्माण झाली आहे.

  • संस्था – डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
  • भरली जाणारी पदे – हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – 118 पदे (Government Job)
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024
Digital India Corporation
Digital India Corporation

Digital India Corporation पदांची संख्या

पदपद संख्या 
हेड SeMT३१
सल्लागार४७
 वरिष्ठ सल्लागार४०

Digital India Corporation शैक्षणिक पात्रता 

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
हेड SeMTB.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA
सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S
वरिष्ठ सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S

Digital India Corporation अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
  • मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Digital India Corporation निवड प्रक्रिया

  1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  2. मुलाखतीसाठी केवळ पात्र उमेदवारांना बोलावले जाईल.
  3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहाणे आवश्यक आहे.
  4. मुलाखतीसाठी येण्यासाठी उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या LINKS

अधिक माहितीसाठी जाहिरात पहाPDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK कराAPPLY
अधिकृत वेबसाईट dic.gov.in
अधिक माहितीसाठी पहाHOME
admin
admin

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *