सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 3,000 जागांसाठी मोठी भरती (Central Bank of India recruitment)

नमस्कार मित्रांनो, तुम्ही पदवीधर उमेदवार आहात का आणि तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सरकारी नोकरी करायची आहे का? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने 3000 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Central Bank of India recruitment 2024

नोकरीचे ठिकाणसेंट्रल बँक ऑफ इंडिया (संपूर्ण भारतात)
जागांसाठी भरती3000
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादाअर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची लिंकhttps://nats.education.gov.in/
Central Bank of India recruitment 2024
Central Bank of India recruitment
Central Bank of India recruitment

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्ही तुमची मूलभूत माहिती सबमिट करून ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून आहे. त्यानंतर, या भरतीची परीक्षा 23 जून 2024 रोजी होणार आहे.

एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना! विद्यार्थ्यांना मिळत आहे मोफत लॅपटॉप

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीसाठी पात्रता काय आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी, उमेदवारांना खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  1. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. वय मर्यादा: 20 ते 28 वर्षे (एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांची सवलत आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सवलत).

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये परीक्षा फी किती आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर, उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेचा शुल्क खालीलप्रमाणे आहे:

  • जनरल आणि ओबीसी: 800 रुपये + जीएसटी
  • एससी, एसटी आणि महिला: 600 रुपये + जीएसटी
  • पीडब्ल्यूडी: 400 रुपये + जीएसटी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पगार किती आहे

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर आणि परीक्षा दिल्यानंतर निवड झाल्यास, तुम्हाला बँकेतील पगाराबद्दल उत्सुकता असेलच. तर, तुम्हाला कळवू इच्छितो की, पदानुसार वेतन भिन्न असू शकते, तरीही तुम्हाला येथे 15 ते 26 हजार रुपये पर्यंत पगार मिळू शकतो.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकर भरतीसाठी अर्ज कसा करावा

तुम्हाला जर बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर, खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटच्या दुव्यावरून अर्ज करा. सविस्तर माहितीसाठी, खाली दिलेल्या link क्लिक करून जाहिरात पहा.

शीर्षकमाहिती
अधिकृत संकेतस्थळCentralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धतयेथे क्लीक करा
Central Bank of India

10 वी पास विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये भरती जाहीर ! (परीक्षा न देता होणार सिलेक्शन)

admin
admin

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *