Bank of Maharashtra recruitment: तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करायची आहे आणि तुम्हाला हॉलीबॉल खेळायला आवडतं आणि तुम्ही त्यात अव्वल आहात का? तर आता ही बातमी तुमच्यासाठी! बँक ऑफ महाराष्ट्र व्हॉलीबॉल पदांसाठी भरती सुरु केली आहे. यातून एकूण 12 रिक्त पदांसाठी जागा भरण्यात येतील. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
तुम्ही जर उत्तम व्हॉलीबॉल खेळत असाल तर आजच बँक ऑफ महाराष्ट्र ने काढलेल्या भरतीचा अर्ज करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या 12 जागा महिलांसाठी आहेत. आता महिलांनी या भरतीचा अर्ज कसा करावा, मर्यादा काय आहे आणि निवड प्रक्रिया काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया.
Bank of Maharashtra recruitment 2024
पदाचे नाव | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “व्हॉलीबॉल” पदांसाठी भरती सुरू आहे. |
---|---|
पदसंख्या | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “व्हॉलीबॉल” पदासाठी १२ रिक्त जागा भरल्या जातील. |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा. |
अर्ज पद्धत | “व्हॉलीबॉल” पदांसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. |
वयोमर्यादा | “व्हॉलीबॉल” पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असावे. |
नोकरीचे ठिकाण | निवड झालेल्या उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण पुणे आहे. |
महाराष्ट्र बँक अंतर्गत भरतीसाठी पात्रता
तथापि, जर तुम्हाला महाराष्ट्र बँकेने जाहीर केलेल्या व्हॉलीबॉल पदाच्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला पदासाठी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये तुमची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे. फक्त याच वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
बँक ऑफ महाराष्ट्र हॉलीबॉल पद भरती मधील पगार
जर उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये निघालेल्या व्हॉलीबॉल पदासाठी अर्ज केला असेल आणि त्यांची निवड झाली असेल तर, पात्र उमेदवाराला या पदासाठी ₹24,050/- वेतन देण्यात येईल.
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरतीसाठी अर्ज कसा करावा
तर आता महाराष्ट्र बँकेमध्ये व्हॉलीबॉल पदासाठी भरती सुरू आहे. यामध्ये एकूण 12 रिक्त जागा बँकेने दिलेल्या नियमांनुसार भरण्यात येतील. तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर, तुम्हाला तो जनरल मॅनेजर, HRM, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर पाठवायचा आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत निघालेल्या हॉलीबॉल पदाच्या भरतीसाठी तुम्ही 8 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकता.
हॉलीबॉल पदासाठी अर्ज करा | येथे क्लिक करा |
नोकरी संबंधित सविस्तर माहिती मिळवा | येथे क्लिक करा |
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजना अर्ज सुरू! लाभ घेण्यासाठी आताच अर्ज करा
Yes