विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी महावितरण मध्ये नोकर भरती सुरू! Mahavitaran New Recruitment

Mahavitaran New Recruitment: अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणानंतर सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असते, परंतु अनेकदा त्यांना अर्ज कसा करावा आणि भरती प्रक्रिया कुठे चालू आहे याची माहिती नसते. आज आपण तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आणि प्रसारण लिमिटेड (महाराष्ट्र वीज) अंतर्गत एकूण दोन रिक्त जागा भरतीसाठी उपलब्ध असल्याबद्दल माहिती देणार आहोत.

या भरतीमध्ये समाविष्ट असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत: “प्रादेशिक संचालक/कार्यकारी संचालक” तर या भरतीसाठी अर्ज कसा करावा, शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज पद्धत, अर्ज पाठवण्याची पद्धत आणि अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज कसा करावा यासह सविस्तर माहिती खाली दिली आहे.

 Mahavitaran New Recruitment
Mahavitaran New Recruitment

महावितरण मध्ये अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता

तुम्हाला महावितरणमध्ये प्रादेशिक संचालक किंवा कार्यकारी संचालक पदासाठी अर्ज करायचा असल्यास, उमेदवाराकडे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

महावितरण मध्ये अर्ज करण्याची वयोमर्यादा

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी 57 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

महावितरण मध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे अर्ज शुल्क

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत सध्या प्रादेशिक संचालक आणि कार्यकारी संचालक या दोन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज ऑनलाइन स्वीकारले जात आहेत आणि शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. जर उमेदवाराला या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा असेल तर त्याला ₹354 अर्ज शुल्क भरावे लागेल.

महावितरण मध्ये भरतीसाठी अर्ज कसा करावा

तुम्हाला तुम्हाला पण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये प्रादेशिक संचालक आणि कार्यकारी संचालक या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तसेल हा, अर्ज मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, 4था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – 51 या पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.म्हणून, उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

महावितरण अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित सविस्तर माहिती मिळवायेथे क्लिक करा
Mahavitaran New Recruitment

SBI मध्ये ऑफिसर पदासाठी भरती जाहीर! अर्ज भरणे झाले सु

admin
admin

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *