रेशन कार्ड धारकांनो आताच हे काम करा! नाही तर..!तुमचे राशन धान्य होणार बंद (Ration Card e-KYC)

Ration Card e-KYC: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील तुमचे रेशन कार्ड बनवले असेल आणि तुम्हाला रेशन कार्डद्वारे, म्हणजेच शिधापत्रिका द्वारे, स्वस्त दरात रेशनधान्य सहज मिळत असेल. पण, तुम्ही जर तुमचे रेशन कार्ड ई-केवायसी करून अपडेट केले नसेल तर तुम्हाला रेशनधान्य मिळणे बंद होऊ शकते.

शासनाने एक नवीन अपडेट जारी केली आहे ज्यामध्ये असे सांगितले आहे की महाराष्ट्र मधील सर्व राशन ग्राहकांना ई-केवायसी करणे आता बंधनकारक आहे. तर, तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी कशी करू शकता याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Ration Card e-KYC
Ration Card e-KYC

Ration Card e-KYC In Marathi

सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागांतर्गत राशन कार्ड ई-केवायसी बाबत नवीन आदेश जाहीर केला आहे. सरकारने असे सांगितले आहे की आता ई-केवायसी केल्याशिवाय राशन कार्ड धारकांना राशन मिळणार नाही. तसेच शासनाने असेही सांगितले आहे की जर कोणत्याही कार्ड धारकाने ई-केवायसी केली नाही आणि कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर राशन कार्डमध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास, त्याचे नाव राशन कार्डातून हटवले जाईल. तर आज आपण राष्ट्रीय अन्नसुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन करून राशन कार्डची ई-केवायसी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Ration Card e-KYC In Marathi

जर तुम्हाला देखील रेशन कार्डमध्ये ई-केवायसी करायची असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांसह रेशन दुकानदारांकडे जावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्यांना रेशन कार्ड ई-केवायसी करायची आहे असे सांगावे लागेल. रेशन दुकानदारांकडे जाताना तुम्हाला तुमच्या शिधापत्रिकेमध्ये संबंधित असलेले सर्व सदस्य आणि त्यांचे आधार कार्ड सोबत घ्यावी लागतील. रेशन कार्डशी संबंधित सर्व सदस्यांची पडताळणी ई-पॉश मशीनवर अंगठा ठेवून केली जाईल. या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट करू शकता आणि रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण करू शकता.

रेशन कार्ड ची नवीन यादी जाहीर! तुम्हाला मिळणार मोफत रेशन धान्य

Documents required for getting e-KYC done in ration card

  1. शिधापत्रिका
  2. सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  3. मोबाईल नंबर

रेशन कार्ड e-KYC कशी करावी

  • रेशन कार्ड eKYC करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या राशन डीलरकडे, म्हणजेच तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन रेशन दुकानं जावं लागेल.
  • येथे आल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिका आणि आधार कार्ड रेशन डीलरला द्यावे लागतील.
  • शिधा विक्रेता तुमच्या शिधापत्रिकेची eKYC ई-पॉश मशीनद्वारे करेल, ज्यामध्ये तुमच्या रेशन कार्डशी सध्या लिंक असलेल्या सदस्यांची माहिती टाकून पडताळणी केली जाईल.
  • अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेशन कार्ड eKYC करून घेऊ शकता.

Ration Card EKYC Direct Link

Official Websiteयेथे क्लिक करा
ration card download online maharashtraयेथे क्लिक करा
Ration Card EKYC Direct Link

रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार! या 25 वस्तू मोफत

admin
admin

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 36

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *